Breaking
ब्रेकिंग

कृषीपर्व या आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन कार्यक्रमाचे फ्लेक्स पत्रिका वर महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री सुनित्र पवार यांचे नाव अथवा फोटो याचा उल्लेख नाही

0 7 6 9 5 0

कृषीपर्व या आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन कार्यक्रमाचे फ्लेक्स पत्रिका वर महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री सुनित्र पवार यांचे नाव अथवा फोटो याचा उल्लेख नाही

नगर / प्रतिनिधी : शिवा म्हस्के

कृषी पर्व या कृषी प्रदर्शन कार्यक्रमाचे पत्रिकेत महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे नाव अथवा फोटो कुठं उल्लेख नाही. सदर विषयी  अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी अधिकृत मेल वर याबाबत तक्रार दाखल केली आहे. हि बाब महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मानकरी ठरलेल्या आहेत‌. परंतु महिला उपमुख्यमंत्री म्हणून फोटो नाव न टाकणे कितपत योग्य आहे?.हे संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी किती जागृत आहेत‌‌. हे यावरून स्पष्ट दिसत आहे.महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण देश अजित दादांची अपघात घटना अजुन विसरले नाहीत . महाराष्ट्र राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर झाला .अनेक वर्तमानपत्रांत टिव्ही लाईन्सवर अजून सदर विमान दुर्घटनाग्रस्त बाबतीत संभ्रम,खल प्रश्न ,अनुभवी विमान चालकांचे मत  मतांतरे सगळ्या घडामोडी घडत आहेत‌. ‌परंतु महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री आपण शासकीय विभागांच्या कार्यक्रम पत्रिकेत कसं विसर पडु शकतो ? सदर विभागाचे वरिष्ठ अधिकारी याबाबत जागृत राहणे गरजेचे आहे. याबाबत तालुका स्तरावर कामकाज पाहणारे आत्मा डोईफोडे साहेबांना संपर्क करून सदर घटना दुरुस्ती करून त्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी अशी अपेक्षा देखील व्यक्त केली ‌.परंतु संबंधित विभागाने सदर विषय गंभीरतेने घेतला नाही. नगर शहरातील अजित दादा पवार गटाचे सगळ्यात जास्त नगरसेवक झालेली महानगरपालिका ठरली आहे‌‌. ‌तरी सुध्दा एवढं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक निवडून आले त्यांनी देखील या गंभीर बाबीकडे लक्ष कसे दिले नाही ‌.हि बाब अत्यंत गंभीर आहे ‌‌.आपल्या वरीष्ठ पक्षाचं महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे नाव नसणे फोटो नसणे हे शासकीय अधिकारी गलथान कारभार जबाबदार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते शिवा म्हस्के यांनी या बाबतीत खेद व्यक्त केला आहे.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 5 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे