Breaking
ब्रेकिंग

डॉ राजु म्हस्के महाराष्ट्र शासन राज्य गो सेवा आयोग पुरस्काराने सन्मानित

0 7 6 9 4 3

डॉ राजु म्हस्के महाराष्ट्र शासन राज्य गो सेवा आयोग पुरस्काराने सन्मानित

नगर / प्रतिनिधी : शिवा म्हस्के

दि.(१४) फेब्रुवारी रोजी परळी वैजनाथ जिल्हा बीड या ठिकाणी महाराष्ट्र शासना गो सेवा आयोग पुणे तर्फे सन २०२५-२६ मध्ये आयोजित महाराष्ट्र शुध्द देशी गोवंश सन्मान योजने अंतर्गत ता. जि अहिल्यानगर मधील दहिगाव गावचे प्रगतशील शेतकरी डॉ.राजु मुकुंदराव म्हस्के व प्रमिला प्रकाश म्हस्के यांनी सादर केलेल्या नामांकनास राज्यस्तरीय पुरस्कार गोवंश-प्रक्षेत्र विभागातून निवडीद्वारे मा नामदार पंकजा ताई मुंडे (पशु संवर्धन मंत्री) यांच्या हस्ते तसेच राज्यमंत्री मा श्री शेखर मुंदडा (अध्यक्ष महाराष्ट्र गो सेवा आयोग)यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला व गो सेवा आयोगाचा श्रेष्ठ राजदुत म्हणून घोषित करण्यात आले.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे