Breaking
ब्रेकिंग

एका छोट्याश्या गावातुन अभिनेता दिग्दर्शक प्रमोद पंडित जन्मता अपंगावर मात करून घेतली उच्च भरारी.

0 8 6 7 0 8

एका छोट्याश्या गावातुन अभिनेता दिग्दर्शक प्रमोद पंडित जन्मता अपंगावर मात करून घेतली उच्च भरारी.

राहुरी तालुका जावेद शेख

अभिनेता, दिग्दर्शक प्रमोद भाऊसाहेब पंडित एक छोटेसे खेडे असलेले गाव पाथरे बु. ता. राहाता जिल्हा.अहमदनगर येथे माझा जन्म -10/2/1984 झाला माझे शिक्षण बारावी पर्यंत झाले मी जन्मता अपंग असल्या मुळे मला खूप संघर्षाला तोंड द्यावा लागले तरी पण त्या परिस्थितीवर मात करत मला लहानपणी अभिनयाची आवड लागली माझा जन्म पाथरे बुद्रुक तालुका राहता जिल्हा अ.नगर या गावी झाला ,माझं शिक्षण बारावीपर्यंत झालं माझी उंची कमी असताना मी कधी लाजलो नाही, मी शाळेत शिकत असताना मी नाटक व डान्स सहभाग असायचा तिथून पुढे मला कलेची आवड निर्माण झाली अकरावी बारावी मध्ये असताना मी एडसवर एक भारुड निर्माण केला होता ते भारुड दुसऱ्या देशात प्रदूषित झाल तिथून पुढे बारावी पूर्ण झाली झाल्यावर मला एक राजा नंबर वन मराठी चित्रपट भेटला येथे शूटिंग औरंगाबाद मध्ये झाले मग दुसऱ्या चित्रपट एक रुपयाच्या अगदी गजभार अधिकार सलग दोन चित्रपट केले तिथून पुढे मला काम मिळायला लागले व पुरस्कार पण भेटू लागले,
मराठी चित्रपट राजा नंबर वन,कोररर, कंदुरी,बाबो, कहानी आईच्या प्रेमाची, सासूच्या घरात जावयाची वरात, घोटाळ्यात घोटाळा, ताराराणी, द फार्म हाऊस, बायको केली फजिती झाली, रणरागिणी,
हिंदी चित्रपट एक रुपया चांदी का देश हमारा गांधी का, वेब सिरीज गावाकडली बोंबाबोंब, घोळात घोळ बट्ट्या घोळ, नको ते कुटाणे,, कार्यकर्ते जोमात सरपंच कोमात, अल्बम सॉंग करा ना माझे लगीन, पोरगी कडक, अग तारा, पोरगी हळदीने माखली, मला भरली उडी उडी, काटा फुटला, पुरस्कार मिळालेले कल्याणी महिला उद्योग पुरस्कार, सिंधुताई सामाजिक कलावंत पुरस्कार,दादासाहेब फाळके पुरस्कार नाशिक,चित्रपट महामंडळ कलावंत पुरस्कार,रणरागिनी महिला कल रत्न पुरस्कार,राहुरी विद्यापीठ सन्मानपत्र देऊन,कलवंत विचार मंच पुरस्कार तसेच सन्मानपत्र ट्रॉफी देऊन भरपूर सन्मान मिळाला .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 7 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे