Breaking
ब्रेकिंग

मृगांकची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड

0 4 3 3 7 0

मृगांकची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड

वि. उपसंपादक :- पंकज पाटील

अमळनेर- कांताई सभागृह, जळगाव येथे घेण्यात आलेल्या ७ वर्ष वयोगटातील जिल्हास्तरीय बुद्धिबळ निवड चाचणीत अमळनेरचा मृगांक सागर पाटील हा मुलांच्या गटात पहिला आला असून पुणे येथे राज्यस्तरीय निवड स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचे तो प्रतिनिधित्व करणार आहे.५ व ६ मे रोजी पुणे येथे राज्यस्तरीय निवड स्पर्धा होणार आहे.मृगांक हा गणराज हॉस्पिटल चे डॉ सागर पाटील व प्रताप महाविद्यालयाच्या प्रा प्रियांका पाटील यांचा मुलगा असून स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूलचा तो विद्यार्थी आहे.त्याचे शाळेचे प्राचार्य विनोद अमृतकार , क्रीडा शिक्षक व माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 3 7 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे