Breaking
ब्रेकिंग

राज्यस्तरीय एक्सलंट ऑलिम्पियाड परीक्षेत जय बजरंग विद्यालयाचे १९ विद्यार्थी जिल्हा, केंद्र आणि विशेष गुणवत्ता यादीत

0 3 9 0 8 0

राज्यस्तरीय एक्सलंट ऑलिम्पियाड परीक्षेत जय बजरंग विद्यालयाचे १९ विद्यार्थी जिल्हा, केंद्र आणि विशेष गुणवत्ता यादीत

आशा एज्युकेशन फाउंडेशन संचलित जय बजरंग प्राथमिक विद्यालयाचे राज्यस्तरीय एक्सलंट ऑलिंपियाड परीक्षेत पुढील प्रमाणे विद्यार्थी जिल्हा ,केंद्र आणि विशेष गुणवत्ता यादीत चमकले ते पुढील प्रमाणे *🔅जिल्हा यादीतील* *विद्यार्थी* *पुढीलप्रमाणे👉** *चि* *.ईशान दीपक* *घुले** याने इ. १ली मध्ये २०० पैकी १६६ गुण मिळवून, जिल्ह्यात १२वा क्रमांक पटकावला , तर 👉 *कु. आयुश्री दीपक ढवळशंख* हिने इ. २री मध्ये २०० पैकी १७८ गुण मिळवून जिल्ह्यात ११ वा क्रमांक पटकावला,👉 *कु* *.आराध्या*कैलास मेहेत्रे* हिने इ. २री मध्ये २०० पैकी १७६ गुण मिळवून, जिल्ह्यात १२ वा क्रमांक पटकावला. तर 👉 *कु.श्रावणी संतोष* *पानकडे* हिने इ. चौथी मध्ये २०० पैकी १७४ गुण मिळवून जिल्ह्यात १२ क्रमांक पटकावला. तर_____________________________ *केंद्र यादीत प्रावीण्य मिळविलेले विद्यार्थी* *पुढीलप्रमाणे* ; *🔅इ.पहिली🔅**
👉कु. अंजली रवींद्र आव्हाड २०० पैकी १५० 👉कु.स्वरा रविंद्र आव्हाड २०० पैकी १४४ 👉चि.प्रथमेशअशोक वारे २०० पैकी ११२ 👉कु. कार्तिकी ज्ञानेश्वर सोमवंशी २०० पैकी ११२ 🔅 *इ .२ री मध्ये🔅** 👉 कु. शिवन्या गणेश कुसाळकर २०० पैकी १५४
*🔅इयत्ता तिसरी🔅*
👉कु.प्रेरणा प्रवीण बरबडे २०० पैकी११६ *🔅इयत्ता चौथी*🔅 👉श्रीलेखा गणेश अडसरे २००/१५० 👉चि.कृष्णा कैलास मेहत्रे२०० पैकी १४०
👉कु.अनुष्का अमित साळवे २००पैकी ११४. तर – – *विशेष प्राविण्यामध्ये* 🔅 👉चि. विराज अमोल चोभे २०० पैकी ८८. 👉 चि.अक्षित कालिदास मोकाशी २००पैकी ७४ 👉कु.तन्वी विकास गोलवड २०० पैकी६६. 👉कु.श्रेया राहुल दाणी २०० पैकी ७० 👉चि .गौरव अशोक शिंदे २०० पैकी ६६ 👉 कु. विश्वजा गणेश बोठे २०० पैकी६६ गुण मिळवून, या सर्व विद्यार्थ्यांना, श्रीम. सुरेखा दुधाडे मॅडम, श्रीमती. आशा घुले मॅडम, श्रीम. कल्पना मिसाळ मॅडम, श्रीमती छाया क्षीरसागर मॅडम, यांचे मार्गदर्शन लाभले, या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना *संस्थेचे अध्यक्ष* *श्री. नरेंद्रजी फिरोदिया सर* , *सचिव श्री. उमेशजी गांधी सर, व्यवस्थापक* *श्री.आशुतोष घाणेकर सर* यांनी शुभेच्छा दिल्या, तर विद्यालयाचे *मुख्याध्यापक श्री. अमोल क्षीरसागर सर* यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे त्यांच्या पालकांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 8 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे