ब्रेकिंग
ऑपरेशन सिंदूर कामगिरीचा घोषणा देऊन फटाके फोडून आनंदोत्सव

0
3
9
0
6
1
ऑपरेशन सिंदूर कामगिरीचा घोषणा देऊन फटाके फोडून आनंदोत्सव
प्रतिनिधी : पंकज पाटील
अमळनेर :- अखिल भारतीय विद्यार्थी परीषद अमळनेर शाखेच्या वतीने भारतीय सशस्त्र दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत दहशतवादाच्या अड्ड्यांवर केलेल्या कामगिरीचा पाकचा पुतळा जाळून ,घोषणा देऊन, फटाके फोडून नागरिकांनी आनंदोत्सव साजरा केला .यावेळी शहर मंत्री धिरज माळी , शहर सहमंत्री आदित्य चौधरी, हिमांशु पाटील, अभिषेक भावसार , विद्यार्थी कार्यकर्ते व प्रा. देवेंद्र तायडे,प्रा.बापू संदनाशिव, अभिषेक पाटिल,कल्पेश पाटिल,विजय पाटिल,हेमंत सैंदाणे आदि उपस्थित होते.
0
3
9
0
6
1