ब्रेकिंग
प्रसिद्ध चित्रपट निर्मात्या एकता कपुर यांनी घेतले साईबाबांच्या समाधीचे दर्शन
0
7
6
9
4
7

प्रसिद्ध चित्रपट निर्मात्या एकता कपुर यांनी घेतले साईबाबांच्या समाधीचे दर्शन
राष्ट्रप्रथम न्यूज नेटवर्क
शिर्डी : प्रसिद्ध चित्रपट निर्मात्या एकता कपुर यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे व जनसंपर्क अधिकारी दिपक लोखंडे आदी उपस्थित होते.
राष्ट्रप्रथम न्यूज चे प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी राष्ट्रप्रथम न्यूजच्या टीम ला शुभेच्छा दिल्या .
0
7
6
9
4
7



