Breaking
ब्रेकिंग

शिक्षण विभाग पंचायत समिती, मुरुड व जिंदाल विद्यामंदिर साळाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 52 वे तालुका विज्ञान प्रदर्शन सोहळा

0 3 9 0 8 2

शिक्षण विभाग पंचायत समिती, मुरुड व जिंदाल विद्यामंदिर साळाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 52 वे तालुका विज्ञान प्रदर्शन सोहळा मुरूड

अलिबाग /प्रतिनिधी : राजेश बाष्टे

दिनांक 24डिसेंबर आणि व दिनांक 25डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता
सदर सोहळ्याचे उद्घाटन अलिबाग रोहा मुरुड चे लोकप्रिय आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या हस्ते संपन्न झाले.
हा उद्घाटन सोहळा अतिशय उत्साहवर्धक आणि प्रेरणादायक होता. त्यांनी आपल्या भाषणात विज्ञानाच्या क्षेत्रातील यशाची आणि शोधाची महत्त्वता व्यक्त केली. स्पर्धकांना प्रोत्साहित करताना त्यांनी विज्ञानाच्या माध्यमातून समाजात होणाऱ्या विकासाबद्दलचे विचार प्रकट केले.

यावेळी शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांनी सादर केलेले विविध शोधनिबंध, कार्यप्रणाली आणि प्रकल्पांचे प्रदर्शन यांना उपस्थितांच्या मनातील एक वेगळाच ठसा निर्माण केला. विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे आणि कर्तृत्वाचे कौतुक करताना दळवी साहेबांनी आपल्या यशस्वीतेच्या प्रक्रियेत विज्ञानाचे योगदान कसे महत्त्वाचे आहे हे पटवून दिले.

त्यावेळी त्यांच्या सोबत प्रमुख पाहुणे तसेच विविध मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 8 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे