ब्रेकिंग
अय्यप्पा मंदिरात महाप्रसादाचा शेकडो भाविक घेत आहेत लाभ
0
3
9
0
6
4
अय्यप्पा मंदिरात महाप्रसादाचा शेकडो भाविक घेत आहेत लाभ
प्रतिनिधी : महेश कांबळे
सावेडीतील श्री अय्यप्पा मंदिरामध्ये चालू असलेल्या मंडल महापूजा आणि मकर विल्लकु महोत्सवात सर्व ऐश्वर्य पूजा संपन्न झाली. यामध्ये मोठ्या संख्नेने महिला सहभागी झाल्या होत्या. हा उत्सव ६० दिवस चालु राहणार आहे .
श्री अय्यप्पा मंदिरामध्ये चालू असलेल्या ६० दिवसांच्या मंडल महापूजा आणि मकर विल्लकु महोत्सवात रोज महाप्रसाद होत असून त्याचा शेकडो भाविक त्याचा लाभ घेतात .
0
3
9
0
6
4