Breaking
ब्रेकिंग

दिपक पाटील गोरगरीबांच्या सेवेसाठी तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी लढा देणार* : – *जगन्नाथ राजमल पाटील*

0 3 9 0 4 8

*दिपक पाटील गोरगरीबांच्या सेवेसाठी तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी लढा देणार*
: – *जगन्नाथ राजमल पाटील*

वि. उपसंपादक :- पंकज पाटील

अमळनेर :- बापूसाहेब श्री जगन्नाथ राजमल पाटील. वाघोदे ता. अमळनेर यांचें सपुत्र जे सर्वांना ज्ञात असलेलें दिपक पाटील . महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स असोसिएशन जळगाव जिल्हा अध्यक्ष. यांच्या बद्दल त्यांच्या वडिलांना दिपक पाटील यांच्या बद्दल विचारले असता. ते म्हणाले की मी दिपक ला फक्त आणि फक्त गोरगरीबांच्या सेवेसाठी तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी मी त्याला या क्षेत्रात काम करण्यासाठी सांगितले आहे. आणि दिपक हा माझा मुलगा असून आतापर्यंत त्याला अनेक पदाच्या ऑफर आल्या असून तो त्या स्विकारणार नाही. ही मला पुर्णपणे खात्री आहे. परंतु उ.बा.ठा. महाराष्ट्र राज्याच्या उपनेत्या शुभांगी ताई पाटील. यांनी त्याला पंचायत समिती साठी त्या आशिर्वाद रूपी त्याला पुर्ण मतद करणारं असून लवकरच तो अनेक मुद्यांवर अजून काही चर्चा देखील करणार आहे. आणि अमळनेर तालुक्यातील शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहे अनेक पक्ष त्याला दबाव देखील आणतात परंतु दिपक हा मला नेहमीच सांगतो की मी इतिहास वाचत आलोय परंतू विद्यार्थ्यांच्या बाबतीत मी अमळनेर तालुक्यात इतिहास घडवणार . आणि कीती पण मला रोखण्यासाठी प्रयत्न झाले मी विद्यार्थ्यांसाठी काहीही करण्यास तयार आहे अशी माहिती दिपक पाटील. यांचे वडील तथा मार्गदर्शन जगन्नाथ पाटील. यांनी माहिती दिली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 4 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे