ब्रेकिंग
करमाळा येथील मारुती मंदिराच्या दुरुस्ती कामास सुरुवात; मारुती मंदिर समितीकडून भक्तगणांना सढळ हाताने देणगी स्वरूपात मदत करण्याचे आवाहन

0
3
9
0
8
1
करमाळा येथील मारुती मंदिराच्या दुरुस्ती कामास सुरुवात; मारुती मंदिर समितीकडून भक्तगणांना सढळ हाताने देणगी स्वरूपात मदत करण्याचे आवाहन
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. १६/ करमाळा येथील भाजी मंडई शेजारील असलेले मारुती मंदिराचे दुरुस्तीचे व डागडुजीचे काम चालू करण्यात आलेले आहे. मंदिर देवस्थानचे काम प्रगतीपथावर असून भक्तांच्या देणगी रूपी सहकार्यातून या कामास सुरुवात केलेली आहे. भाविकांनी सढळ हाताने देणगी देऊन या कामास सहकार्य करण्याचे आव्हान श्री मारूती देवस्थान मंदिर समिती कडून करण्यात आले आहे. तसेच ऑनलाइन देणगीची सुविधाही उपलब्ध करण्यात आलेली आहे.
देणगीसाठी संपर्क:- श्री सचिन दळवे (सर). मो. नं. 9130482167
श्री कांबळे सर. मो. नं. 9960985355
श्री भीमराव इंगोले. मो. नं. 9960841143
0
3
9
0
8
1