दिपक पाटील पंचायत समिती साठी इच्छुक असल्याचे सुत्रांकडून समजते*

.*दिपक पाटील पंचायत समिती साठी इच्छुक असल्याचे सुत्रांकडून समजते*
वि.उपसंपादक :- पंकज पाटील
अमळनेर :-अमळनेर तालुक्यातील वाघोदे येथील कुंटुंब त्यांच्या आजोबांचा वारसा पुढे चालु ठेवलेला असुन दिपक पाटील यांच्या वडीलांच्या मार्गदर्शनाने व लोकांच्या आशीर्वादाने त्यांचे काम करतात.त्यांचे आजोबा कै. धनगर अर्जून पाटील यांच्या वारशाची ऐतिहासिक परंपरा दिपक पाटील पंचायत समिती साठी इच्छुक असल्याचे सुत्रांकडून समजले असुन खरंतर दिपक पाटील यांनी विद्यार्थ्यांसाठी खुप महत्वाकांक्षी कामे केलेली आहेत व ते नेहमी करतच राहतीलचं विद्यार्थ्यांसाठी व जनतेसाठी खुप महत्वाकांक्षी उद्यावर लक्ष वेधत असतातचं.
दिपक दादांनी सेवेच व्रत घेतले असुन. त्यांना सत्ता, पद असो नसो काही फरक पडत नाही.दिपक दादा आपल काम करतच असतात. अशाच एक ध्येय वेडीचे काम चालूच असतं असे दिपक पाटील जर पंचायत समिती सदस्य पदाची जबाबदारी दिल्यास ते शैक्षणिक कामांवर पण आणि विकासाच्या कामांकडे देखील खुप सार लक्ष देणार.
अनेक विद्यार्थ्यांसाठी अजून भरघोस लढा देतील.कै.धनगर अर्जून पाटील यांनी जसा इतिहास घडवला तसचे त्यांचे नातु दिपक दादा वाघोदेकर त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करतील. वाघोदे गाव अजूनही धनगर आण्णांच्या नावावर ओळखले जाते. असा स्वाभिमान आहेच व अभिमान देखील आहे.अनेक पदांची जबाबरी वर आण्णा साहेबाचं वर्चस्व होत.त्यांच्याच वारशातुन पुढे येण्यासाठी मला मतदार संघांतील लोकांनी आशिर्वाद स्वरूपीं मदत दिली. तरी नक्कीच दिपक पाटील हे सदैव तुमच्यासाठी अहोरात्र काम करण्यासाठी तयार असतीलचं व तुमच्या सानिध्यात असतीलचं असे दिपक पाटील यांनी पत्रकार बांधवाना माहिती दिली.दिपक पाटील पंचायत समिती साठी इच्छुक असल्याचे सुत्रांकडून समजते.