Breaking
ब्रेकिंग

श्री संत शिरोमणी संतश्रेष्ठ श्री संताजी महाराज जगनाडे  जयंती उत्साहात साजरी …

0 3 9 0 8 1

श्री संत शिरोमणी संतश्रेष्ठ श्री संताजी महाराज जगनाडे  जयंती उत्साहात साजरी …

प्रतिनिधी :- पंकज पाटील

अमळनेर :- नूतन शिक्षण संस्था संचलित रा.का.मिश्र विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय बहादरपूर येथे दि.08-12-2024 रोजी श्री संत शिरोमणी संतश्रेष्ठ श्री संताजी महाराज जगनाडे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाला उपस्थित नूतन शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष माननीय बापूसो श्री बी.जी.चौधरी सर,माननीय संचालक दादासो श्री राजेंद्र चौधरी, माननीय संचालक दादासो श्री निंबा चौधरी,रा.का.मिश्र विद्यामंदिराचे प्राचार्य दादासो श्री एस.बी.चौधरी सर,पर्यवेक्षिका ताईसो श्रीमती एस.के.सिसोदे मॅडम,ज्येष्ठ शिक्षक यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एन.एस.भोई सर यांनी केले.कार्यक्रमाला रा.का.मिश्र विद्यालयातील उपस्थित सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी बंधूंचे सहकार्य लाभले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 8 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे