Breaking
ब्रेकिंग

अमळनेर तालुक्यातील बोहरा येथे अवैध गौण खनिज ट्रॅक्टर पकडले

0 3 9 0 6 1

अमळनेर तालुक्यातील बोहरा येथे अवैध गौण खनिज ट्रॅक्टर पकडले

प्रतिनिधी :- पंकज पाटील

अमळनेर : तालुक्यातील बोहरा रस्त्यावर १६ रोजी महसूल पथकाने अनधिकृत गौण खनिज वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर पकडून मुद्देमालासह तहसील कार्यालयात जमा करण्यात आले.उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे , तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली अभिमान जाधव (ग्राम महसूल अधिकारी कन्हेरे) विक्रम कदम (ग्राम महसूल अधिकारी शहापूर) ,पवन शिंगारे (ग्राम महसूल अधिकारी सावखेडा) , दिपक पाटील (ग्राम महसूल अधिकारी डांगर बु) अमोल चक्रे (ग्राम महसूल अधिकारी जवखेडे) , आकाश गिरी (ग्राम महसूल अधिकारी पातोंडा) यांनी ही कारवाई केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 6 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे