Breaking
ब्रेकिंग

पायी सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या भक्त भाविकांना लस्सीचे वाटप संपन्न

0 3 9 0 3 6

पायी सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या भक्त भाविकांना
लस्सीचे वाटप संपन्न

वि. उपसंपादक :-  पंकज पाटील

अमळनेर :- अमळनेर शहरातील तरुण मुलांनी पायी सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या भक्त भाविकांना
लस्सीचे वाटप केले. कारण उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे भाविकांना ऊन लागू नये. यासाठी या तरुणांनी हा पुढाकार घेतला. हे सर्वजण
दरवर्षी भाविकांसाठी सामाजिक कार्यक्रम राबवत असतात.दरवर्षी चोपडा अमळनेर कडून भाविक मोठ्या संख्येने पायी सप्तशृंगीच्या गडावर जात असतात.

         या उपक्रमात अध्यक्ष कल्पेश दादा, अध्यक्ष आकाश झाल्टे ,मनोहर पाटील ,भूषण महाजन ,गणेश महाजन ,पांडुरंग महाजन ,अनिल महाजन ,जितू महाजन, टिनू महाजन या सर्वांचा समावेश होता. अतिशय मेहनतीने सर्वांनी काम केले. या कार्याचा इतर तरुण सुद्धा शिकवण घेतील. या तरुणांसारखी यांनी देखील या प्रकारचे समाजसेवा केलीच पाहिजे. समाजाच्या ऋण आपल्यावर असते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 3 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे