Breaking
ब्रेकिंग

वन नेशन वन सब्सक्रिप्शन’ योजना

0 3 9 0 3 5

वन नेशन वन सब्सक्रिप्शन’ योजना

प्रतिनिधी :- पंकज पाटिल

नंदुरबार :– वन नेशन वन सब्सक्रिप्शन’ योजनेमुळे विद्यार्थ्यांना सहजपणे आंतरराष्ट्रीय जर्नलच्या प्रकाशकांचे संशोधन उपलब्ध होणार आहे.
▪️शिक्षक, विद्यार्थी आणि संशोधकांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील लेख आणि जर्नल उपलब्ध करुन देणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
▪️मंत्रिमंडळाची मान्यता : 25 नोव्हेंबर 2024
▪️मंत्रालय : शिक्षण मंत्रालय (उच्च शिक्षण विभाग)
▪️सुरुवात : 1 जानेवारी 2025 पासून
▪️प्रकार : केंद्रीय क्षेत्र योजना
▪️निधी वाटप केला : ₹6,000 कोटी (2025 ते 2027 साठी)

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 3 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे