Breaking
ब्रेकिंग

लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था यांच्या वतीने “एक पेड माँ के नाम” या संकल्पनेतून वृक्ष लागवड

0 7 6 9 4 3

लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था यांच्या वतीने “एक पेड माँ के नाम” या संकल्पनेतून वृक्ष लागवड

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. ०३/ आज दि. 02 ऑगस्ट २०२५ रोजी लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर शाखा करमाळा यांच्या वतीने “एक पेड माँ के नाम” या संकल्पनेतून काका नागरी परदेशी प्लॉटिंग येथे वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी शाखेचे कर्मचारी सौ. सुलभा सूर्यवंशी मॅडम यांनी आपल्या संस्थेची व विविध योजनाची माहिती उपस्थित महिलांना सांगितली. तसेच वृक्षलागवाडीची गरज का आहे यावर माहिती सांगितली.

त्यावेळी अंगणवाडी सेविका, मदतनीस जाधव अमृता, तेजस्विनी पलंगे, मोनिका पलंगे आणि सई ब्युटी पार्लर च्या आकांक्षा यादव, संस्थेचे खातेदार भारती खंडागळे, काळे पूजा परदेशी प्रियांका, सरिता माहुले, श्री निलेश यादव, श्री विशाल खंडागळे शाखेचे विभागीय अधिकारी, शाखाधिकारी, शाखेतील कर्मचारी कुमारी सलोनी शिंदे, श्री गाठे नंदन इं. उपस्थित होते.

या उपक्रमातून लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था शाखा करमाळा यांच्या वतीने

*🌳झाडे लावूया झाडे जगवूया 🌳*

हा संदेश देण्यात आला.

5/5 - (1 vote)

Suryakant Honap

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे