Breaking
ब्रेकिंग

रहात्या घरातून दुचाकी गेली चोरीला ; अमळनेर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल

0 8 6 7 0 6

रहात्या घरातून दुचाकी गेली चोरीला ; अमळनेर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल

प्रतिनिधी : पंकज पाटील

अमळनेर : शांताराम मानका महाजन यांनी सन 2010 या वर्षीं होंडा कंपनीची शाईन मोटर सायकल क एम एच 19 ९ वाय 6167 हि घेतली होती. दिंनाक 21.03.2026 रोजी रात्री 09.00 वाजेचे सुमारास होडा कंपनीची शाईन मोटर सायकल एम एच 19 ए वाय 6167 राहते घरासमोर अंगणात हॅण्डल लॉक करून तिचे पुढील चाकाला लोखंडी साखळदंड बांधुन ठेवली होती. दि . 22.03.2026 रोजी सकाळी 06.00 वाजेचे सुमारास घरासमोर लावलेली होडा कंपनीची शाईन मोटर सायकल क एम एच 19 ए वाय 6167 हि दिसली नाही.
कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी वरील नमुद मोटर सायकल हि चोरून नेली आहे. गाडीचे वर्णन खालील प्रमाणे, 1)20,000/- रू किं ची एक काळ्या रंगाची होंडा कंपनीची शाईन मोटर सायकल क एमएच 19 एवाय 6167 तिचा चेचीस क्रमांक
ME4JC36CHA8082992 व इंजीन क [C36F2119696 असा असलेली जु.या जु कि अं. येणे प्रमाणे वरील वर्णनाची व किंमतीची माझी होंडा कंपनीची शाईन मोटर सायकल क एम एच 19 ए बाय 6167 हि दिनाक 21.03.2026 रोजीचे रात्री 09.00 ते दिनाक 22.03.2026 रोजीचे सकाळी 06.00 वाजेचे दरम्यान अमळनेर शहरातील कस्तुरा बाग येथील राहते घरासमोरून अंगणातून कोणीतरी अज्ञात चोरांनी संमतीवाचुन लबाडीच्या ईराद्याने चोरून नेली आहे . याविषयी पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पो नि सो यांचे आदेशाने गुन्ह्याचा पुढील तपास पोहेको/1998
मिलिंद सोनार हे करीत आहेत.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 7 0 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे