Breaking
ब्रेकिंग

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मा.श्री.सुभाषजी देसाई व शिवसेना संपर्कप्रमुख मा.श्री.संजयजी सावंत साहेब यांच्या  उपस्थितीत जळगाव जिल्हा बैठकीचे आयोजन

0 3 9 0 8 1

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मा.श्री.सुभाषजी देसाई व शिवसेना संपर्कप्रमुख मा.श्री.संजयजी सावंत साहेब यांच्या  उपस्थितीत जळगाव जिल्हा बैठकीचे आयोजन

वि. उपसंपादक :- पंकज पाटील

जळगाव :- शिववसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जळगाव जिल्ह्यातील पदाधिकारी यांची शिवसेना जिल्हा बैठक* शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मा.श्री.सुभाषजी देसाई साहेब* व शिवसेना संपर्कप्रमुख मा.श्री.संजयजी सावंत साहेब* यांच्या मुख्य उपस्थितीत बुधवार, दिनांक 23 एप्रिल 2025* रोजी सायंकाळी 4.00 वाजता अजिंठा विश्रामगृह, जळगाव* येथे आयोजित करण्यात आली आहे.सदर शिवसेना बैठकीला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मा.श्री.सुभाषजी देसाई साहेब, शिवसेना संपर्कप्रमुख मा.श्री.संजयजी सावंत साहेब मार्गदर्शन करणार आहेत.तरी जळगाव लोकसभेतील सर्व विधानसभा क्षेत्रातील शिवसेना, महिला आघाडी, युवासेना व सर्व अंगीकृत संघटनेच्या पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना नेते तथा माजी खासदार उन्मेष दादा पाटील, वैशालीताई पाटील शिवसेना सहसंपर्कप्रमुख गुलाबरावजी वाघ, शिवसेना जिल्हाप्रमुख कुलभूषणभाऊ पाटील जळगाव, दिपकसिंग राजपूत शिवसेना जिल्हा प्रमुख रावेर, जळगाव लोकसभा संघटक करणदादा पाटील, महानगर प्रमुख शरदभाऊ तायडे, महिला आघाडी जिल्हा संघटिका महानंदाताई पाटील, मा.महापौर जयश्रीताई महाजन, मा.विरोधी पक्षनेता सुनीलभाऊ महाजन, अल्पसंख्यांक आघाडीचे महानगर प्रमुख जाकीरभाई पठाण, युवासेना विभागीय सचिव विराज कावडीया, युवासेना जिल्हा युवाधिकारी निलेश चौधरी, पियुष गांधी, चंद्रकांत शर्मा, महिला आघाडीच्या महानगर प्रमुख मनीषाताई पाटील, गायत्री सोनवणे यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 8 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे