ब्रेकिंग
अज्ञात व्यक्तीची रेल्वेखाली आत्महत्या

0
3
9
0
8
1
अज्ञात व्यक्तीची रेल्वेखाली आत्महत्या
वि. उपसंपादक :- पंकज पाटील
अमळनेर :-अमळनेर ते टाकरखेडा दरम्यान अज्ञात व्यक्तीने गुरुवार दि . २२ मे रोजी सकाळी रेल्वेरुळावर आत्महत्या केली.आजुबाजुच्या गावातील लोकांच्या लक्षात आल्यावर समजले की हि घटना 9:00 ते 9:30 दरम्यान झाली असावी.कारण अंदाजे खादेश एक्सपेस अमळनेर कडून जळगावला यावेळेत जाते. अंदाजे ३० ते ३२ वर्षाच्या पुरुषाचा मृतदेह आढळून आला.खानदेश एक्सप्रेस जात असताना रेल्वेरुळावर झोपून या अज्ञात इसमाने आत्महत्या केल्याचे नागरिकांच्या सांगण्यावरुन समजते .
0
3
9
0
8
1