Breaking
ब्रेकिंग

कुर्डूवाडीतील 13 नगरसेवकांचा दिग्विजय बागल यांना जाहीर पाठिंबा

0 3 9 0 8 1

 

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. 10  / कुर्डूवाडीतील 13 नगरसेवकांचा महायुतीचे उमेदवार मा. दिग्विजय दिगंबरराव बागल यांना जाहिर पाठींबा दिला आहे. शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्रा शिवाजीराव सावंत यांचे मार्गदर्शनाखाली 36 गावांतून मताधिक्य मिळवून देण्याचे आश्वासनही सर्वांनी दिले आहे. भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्ष मा. रश्मीदिदी बागल यांनी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख मा. शिवाजीराव सावंत यांचा सन्मान करुन पदाधिकाऱ्यांचे व घटकपक्षांतील मान्यवरांचे अभिनंदन केले.

यावेळी महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. दिग्विजय दिगंबरराव बागल यांच्या खंबीर व ध्येय्यवादी भूमिकेवर सर्वांनी विश्वास व्यक्त करत कुर्डूवाडीसह 36 गावांतून धनुष्यबाण चिन्हाला निर्णायक मतदान करून मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे जनतेचे सरकार सत्तेत आणू असा निर्धार केला.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 8 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे