दिपक पाटील महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स असोसिएशन जळगाव जिल्हा अध्यक्ष हे खरंच नेतृत्व करतील का ?
समाज माध्यमाला मुलाखत देतील का?

दिपक पाटील महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स असोसिएशन जळगाव जिल्हा अध्यक्ष हे खरंच नेतृत्व करतील का ?
समाज माध्यमाला मुलाखत देतील का?
वि. उपसंपादक :- पंकज पाटील
अमळनेर :- जळगाव जिल्हयातील अमळनेर तालुक्यातील वाघोदा येथील विद्यार्थासाठी असलेलं युवा नेतृत्व करणारे दिपक पाटील महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स असोसिएशन जळगाव जिल्हा अध्यक्ष हे खरंच विद्यार्थ्यांसाठी अनेक मुद्यांवर संघर्ष व योग्य मार्गदर्शन म्हणून आहेत का कारण दिपक पाटील यांची अनेक प्रश्नांवर पत्रकार जळगाव जिल्हा उपसंपादक पंकज पाटील हे मुलाखत घेणार असुन दिपक पाटील हे खरंच मुलाखती साठी उपस्थित लावतीलचं का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दिपक पाटील यांची राजकीय सुरुवात व विद्यार्थ्यांसाठी केलेलं काम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी व विविध भरतीसाठी लागणाऱ्या सुविधांचा पुरवठा करण्यासाठी ते कटिबद्ध आहे. दिपक पाटील यांचे गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी महत्वाकांक्षी विचार आणि त्यांच्या कार्यशक्तीमुळे विद्यार्थ्यांच्या जीवनात आशा आणि बदलाची चाहूल लागली असुन पण त्याच त्यांना अनेक ऑफर आल्यावर त्याचं मत बदलणार का
तसेच पुन्हा शुभांगी ताई पाटील पुन्हा एकदा जिल्ह्याची जबाबदारी त्यांनाच देणार का अनेक मुद्यांवर दिपक पाटील यांना प्रश्न विचारली जाणार का? कारण शेवटी एखादी मोठी ऑफरी स्व:ता हुन चालुन आल्यावर दिपक पाटील हे विद्यार्थांचा विचार करतील का मग ते आपला विचार करुन ऑफर स्वीकार करुन पुढे जाणार हि बाब तेवढेची महत्वाची आहे व अशी चर्चा पण जोरात चालु आहे.