Breaking
ब्रेकिंग

भिंगार येथील ॲथलेटिक्स च्या खेळाडूंना स्नेहबंध चे डॉ . उद्धव शिंदे यांनी दिल्या शुभेच्छा

0 3 9 1 0 5

भिंगार येथील ॲथलेटिक्स च्या खेळाडूंना स्नेहबंध चे डॉ . उद्धव शिंदे यांनी दिल्या शुभेच्छा

एस डब्ल्यू न्यूज / नेटवर्क

भिंगार स्पोर्ट्स क्लब, अहिल्यानगर चे विद्यार्थी
राहुरी विद्यापीठात झालेल्या जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत भिंगार स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंनी सहभागी होत पदके पटकावली.
आता हे खेळाडू २१ फेब्रुवारी रोजी पंढरपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत खेळणार आहेत. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल खेळाडूंचा स्नेहबंधतर्फे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी गुलाब पुष्प देऊन सन्मान करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी प्रशिक्षक मेजर विठ्ठल काळे, शंकर औरंगे उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 1 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे