ब्रेकिंग
चौपाटी कारंजा येथे स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी निमित्त अभिवादन

0
3
9
0
2
8
हिंदुहृदय सम्राट स्वातंत्रवीर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त चौपाटी कारंजा येथे स्वा.सावरकर पुतळा येथे अभिवादन करण्यात आले . त्यावेळी सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .
0
3
9
0
2
8