ब्रेकिंग
नर्मदेश्वर महादेव मंदिर वड चौक परिसरात हिंदू नववर्ष स्वागत यात्रा रॅलीचे उत्साहात स्वागत

0
3
9
0
6
6
नर्मदेश्वर महादेव मंदिर वड चौक परिसरात हिंदू नववर्ष स्वागत यात्रा रॅलीचे उत्साहात स्वागत
प्रतिनिधी :- पंकज पाटील
अमळनेर :-अमळनेर शहरात गुढीपाडवा निमित्त हिंदू नववर्ष शोभायात्रा रॅलीचे वड चौक परिसरातील नागरिकांनी आतिषबाजी रंग रांगोळी व पुष्पगुच्छ देऊन रॅलीचे स्वागत केले. यावेळी परिसरातील लहान मोठे जेष्ठ तसेच महिला भगिनी यांनी सहभाग घेऊन नवीन वर्षाचा पहिला दिवस आनंद उत्सवात साजरा केला. हे नवीन वर्ष सर्वांना भरभराटीचे सुख समृद्धीचे जाओ अशी प्रभू श्री रामचरणी प्रार्थना केली. तसेच या शोभायत्रेत मंगळ ग्रह सेवा समिती , आर्मी स्कूलचे विद्यार्थी, बजरंग दल, सकल हिंदू समाज अमळनेर व गोशाळा ,भाजपा युवा मोर्चा अमळनेर नगरपरिषद हे देखील उपस्थित होते.
0
3
9
0
6
6