जिल्हा_रूग्णालय अलिबाग समस्यांची बजबजपुरी – – देवव्रत विष्णू पाटील
रूग्णाना भेटायला आलेल्या महिलाच पेशंट झाल्या.
रूग्णाना भेटायला आलेल्या महिलाच पेशंट झाल्या. .
जिल्हा_रूग्णालय अलिबाग समस्यांची बजबजपुरी – – देवव्रत विष्णू पाटील
अलिबाग / प्रतिनिधी : राजेश बाष्टे
रूग्णालयातील अपघात विभागातून पेशंट वार्डमध्ये नेण्यासाठी वापरल्या जाणार्या ह्या 2 व्हिलचेअर त्या दोन्ही चेअरला फुट रेस्ट नाही आणि त्यामुळे पेशंट बसल्या नंतर त्यांना आपले पाय सांभाळण जास्त जिकरीचं होतं.
तसेच, आज रूग्णालयात ह्या आजी आणि एक तरूण महिला दुसर्या माजल्यावरील दोन वेगवेगळ्या बाथरूम मध्ये पाणी साचून स्लिपरी एरिया झाल्यामुळे घसरून पडल्या त्यामुळे त्यांना बराच मार बसला आहे , फॅक्चर झालेत. तरी बाथरूम नियमित साफ न ठेवल्यामुळे रूग्णाना भेटायला आलेल्या महिला पेशंट झाल्या.
सिव्हिल सर्जन डाॅ. देवमान साहेब सांगतात “मी आल्यापासून रूग्णालयामध्ये खुप सुविधा मिळू लागल्या.” त्यांचा दावा किती खोटा आहे ते दिसतोयचं.
जनतेला रूग्णालयात चांगल्या प्रकारे सुविधा मिळाव्यात म्हणून मनसे सतत प्रयत्न करणारचं.
देवव्रत विष्णू पाटील
अलिबाग, रायगड
शॅडो कॅबिनेट सदस्य, मनसे.