Breaking
ब्रेकिंग

शिवाजीराव कर्डिलेंना भिंगारच्या अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेचा जाहीर पाठिंबा . . .

0 3 9 0 4 8

शिवाजीराव कर्डिलेंना भिंगारच्या अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेचा जाहीर पाठिंबा

प्रतिनिधी : संजय वायकर

भिंगार : अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेच्या वतीने राहुरी विधानसभा मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. श्री शिवाजीराव कर्डिले साहेब यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला. विविध संघटनांचा व समाजाचा मिळणारा पाठिंबा पाहता कर्डिलेंचे पारडे जड असल्याचे चित्र दिसून येत आहे .

या प्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सनिभैय्या खरारे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल लखन, जिल्हा सचिव दीपक नकवाल, जिल्हा सचिव संतोष सारसर, जिल्हा उपसचिव शुभम टाक, वाल्मिकी सोसायटीचे अध्यक्ष जगदीश कुंडीया,वाल्मिकी समाज पंचायत अध्यक्ष रवि गोहेर,धीरज बैद,सुमित गोहेर,अनुप चव्हाण,आकाश कुडीया,रोहन चावरे,सचिन वाल्मिकी,गोविंद घोडके,सुरेश नायक,सचीन बागडी,मनोज बागडी,प्रमोद चव्हाण,नरेश चव्हाण,विजेंद्र गोहेर,अतीश गोहेर,अक्षय कुडीया,अनिकेत चव्हाण, राहुल गोहेर,विजय दिंडोरे,रोशन वाल्मिकी तसेच संघटनेचे पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 4 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे