ब्रेकिंग
दत्तात्रय कुशिनाथ लांबे यांचे वृद्धापकाळाने निधन
0
3
9
0
4
0
दत्तात्रय कुशिनाथ लांबे यांचे वृद्धापकाळाने निधन
राहुरी तालुक्यातील पिंपरी अवघड येथील प्रगतशील शेतकरी कै. दत्तात्रय कुशिनाथ लांबे यांना वयाच्या 93 व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांचे आज शुक्रवार रोजी सकाळी 10 वाजता निधन झाले असून त्यांचा अंत्यविधी दुपारी 3 वाजता राहत्या घरी वस्तीवर होणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी चंद्रभागा मुली सौ.अरुणा बापूसाहेब मोरे, गं.भा.इंदुबाई रामदास काचोळे, मुले श्री.बाळासाहेब, आण्णासाहेब, सुरेशराव, गोवर्धन,चार मुले तिन भाऊ,पुतणे असा मोठा परिवार आहे,
0
3
9
0
4
0