Breaking
ब्रेकिंग

राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अमळनेरचे प्रा . दिनेश शेलकर यांची नियुक्ती 

जळगाव, धुळे व नंदुरबार या तीन जिल्हाची निरीक्षक पदाची जबाबदारी 

0 3 9 0 6 1

राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अमळनेरचे प्रा . दिनेश शेलकर यांची नियुक्ती 

जळगाव, धुळे व नंदुरबार या तीन जिल्हाची निरीक्षक पदाची जबाबदारी 

वि.उपसंपादक :- पंकज पाटील

जळगाव :- अमळनेर येथील राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अमळनेर येथील प्रा दिनेश शेलकर यांची नियुक्ती करण्यात आली.याव्यतिरिक्त ओबीसी सेलच्या जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्हा निरीक्षक पदी देखील त्यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी माजी मंत्री तथा अंमळनेर विधानसभेचे आमदार अनिल भाईदास पाटील, माजी मंत्री कल्याण रावजी काळे, जळगाव जिल्हा ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष योगेश देसले, उपविभागाचे अध्यक्ष रवींद्र पाटील इत्यादी मान्यवर मुंबई येथील पक्ष कार्यालयात उपस्थित होते. आमदार अनिल पाटील यांनी आपल्यावर विश्वास दाखवून पक्षाकडे शिफारस केली त्यामुळेच आपल्याला मोठी जवाबदारी मिळाल्याचे प्रा शेलकर यांनी सांगत आभार आमदारांचे आभार व्यक्त केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 6 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे