Breaking
ब्रेकिंग

१९ फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म दिवस

0 3 9 0 3 5

“प्रौढ प्रताप पुरंदर”
“महापराक्रमी रणधुरंदर” “क्षत्रियकुलावतंस्”
“सिंहासनाधीश्वर”
“महाराजाधिराज” “महाराज”
“श्रीमंत” “श्री छत्रपती” “शिवाजी” “महाराज” की “जय”

दरवर्षी १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म दिनी शिवजयंती साजरी केली जाते. महाराष्ट्राच्या इतिहासात आणि संस्कृतीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या योगदानाची आठवण म्हणून हा सण साजरा केला जातो. शिवप्रेमी आणि सर्वसामान्यांसह सर्व स्तरातील लोक शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी करतात. कुशल राज्यकर्ता, पराक्रमी योद्धा आणि मुघलांचा पराभव करणारे असे छत्रपती शिवाजी महाराज होते, तसेच ते शौर्य, वैभव, दया आणि औदार्य यांचे प्रतिक होते. अशा आदर्श शासनकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ..

एस डब्ल्यू न्यूज टीम च्या वतीने शिवजयंतीच्या सर्वांना मन:पुर्वक हार्दिक शुभेच्छा…

🌹🙏🏻🌹

महाराज . . . .

मानाचा मुजरा

 

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 3 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे