Breaking
ब्रेकिंग

शहरातील मोकाट जनावरामुळे सामान्य नागरिक त्रस्त ;   लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

0 7 6 9 5 2

शहरातील मोकाट जनावरामुळे सामान्य नागरिक त्रस्त ;   लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

जळगाव जिल्हा प्रतिनिधी :- पंकज पाटील

अमळनेर :- अमळनेर शहरात मोकाट जनावरामुळे सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
सामान्य जनतेने याबाबीत कोणाकडे न्याय माघावा.
कारण हि मोकाट जनावरे कोणाची आहेत; हे माहित नाही या मोकाट जनावरामुळे शाळेकरी मुलांचा सुरक्षेतेचा गंभीर फ्रश्न आहे.कारण हि मुले शाळेत जाताना सायकलने किंवापायी जातात तर दोन जनावरे आपआपसात भांडणाला घाबरुन सायकल सोडून पळुन जातात हे पालकांनी सांगितले. सप्तशृंगी कॉलनी मध्ये बाहेर वाढायला ठेवलेले धान्य मोकाट जनावरांनी क्षणात फस्त केले. मोकाट जनावरांच्या भांडणामुळे अज्ञान व्यक्तीच्या कारचे नुकसान झाल्याचे माहिती समोर आली. अज्ञान व्यक्तीच्या कारचे नुकसान झाले त्यांची भरपाई कोण देणार. याविषयी नगरपालिकेने कठोर पाऊले उचलावी किती कार्यवाही करावी. कारण
सामान्य जनतेला त्रास होणार नाही.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 5 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे