Breaking
ब्रेकिंग

🇮🇳 तिरंगा यात्रा – राष्ट्रासाठी एकजूट 🇮🇳

अहिल्यानगरकर राष्ट्रप्रेमी नागरिकांनो, युवक बंधू-भगिनींनो, आपण सर्वांनी एकत्र येऊन आपल्या वीर सैनिकांना मानवंदना द्यायची आहे, ज्यांनी आपल्या देशासाठी आपले प्राण अर्पण केले – राष्ट्रासाठी बलिदान दिलं!

0 4 3 3 7 3

आपण एकत्र येणार आहोत तिरंगा यात्रेच्या माध्यमातून शत्रू राष्ट्रांना हे ठाम संदेश देणार आहोत की, “भारताच्या मातीतील प्रत्येक नागरिक हा राष्ट्राच्या सुरक्षेसाठी सदैव जागरूक, कटिबद्ध आणि तयार आहे!”

✨ चला, राष्ट्रासाठी एकत्र येऊया!
✨ तिरंगा हातात घेऊन अभिमानाने निघूया!
✨ वीर सैनिकांना अभिवादन करूया!

*📍 स्थळ:- स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, दिल्ली गेट, अहिल्यानगर.*
*दिनांक:- १९ मे २०२५*
*तिरंगा रॅली – 🕒 वेळ:- सांय. ५ वाजता*
रॅली मार्ग :- स्वातंत्र्यवीर सावरकर चौका पासून सरू होऊन, नेताजी सुभाष चौक, तेलीखुंट, इमारती कंपनी, कापड बाजार, लोकमान्य टिळक स्मारक येथे सांगता होईल.

सर्व अहिल्या नगर वासियांनी हातात तिरंगा घेऊन रॅली मध्ये सहभागी होऊन भारतीय सैन्याचे अभिनंदन करा.

*🇮🇳🇮🇳 जय हिंद! जय भारत! वंदे मातरम्! 🇮🇳🇮🇳*

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 3 7 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे