ब्रेकिंग
विशालला पीएसआय झाल्याबद्दल मंत्री पाटील यांनी केले अभिनंदन

0
4
3
4
0
4
विशालला पीएसआय झाल्याबद्दल मंत्री पाटील यांनी केले अभिनंदन
वि. उपसंपादक :- पंकज पाटील
चोपडा : महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा-स्वच्छता मंत्री आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी एमपीएससीमधील गुणवत्तेबद्दल आडगाव येथील विशाल माधव पाटील, माधव रूपसिंग पाटील यांचे पुत्र यांना फोनवरून माहिती दिली.
पीएसआय म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक नवलसिंग राजे पाटील यांनीही त्यांचा सत्कार केला आणि देशसेवेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी दोडे गुर्जर संस्थेचे संचालक डी.बी. आबा पाटील राधेश्याम पाटील हे देखील उपस्थित होते.विशालला पीएसआय झाल्याबद्दल मंत्री पाटील यांनी केले अभिनंदन.
0
4
3
4
0
4