Breaking
ब्रेकिंग

ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

0 8 6 5 2 2

ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

वाढदिवस – ३० ऑगस्ट २०२६

अनेक नवोदित संपादक व पत्रकारांचे आधारस्तंभ, विविध लघु प्रसारमाध्यमांचे मार्गदर्शक, तसेच ४० वर्षांहून अधिक काळ पत्रकारिता क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे अनुभवी व्यक्तिमत्त्व, स्वाभिमानी संपादक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र साप्ताहिक संपादक संघाचे प्रदेश महासचिव तथा दैनिक साईसंध्याचे प्रमुख संपादक, ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त लाख लाख हार्दिक शुभेच्छा !

पत्रकारिता क्षेत्रात प्रदीर्घ काळ निष्ठेने, निर्भीडपणे आणि सातत्याने कार्यरत राहून अनेक नवोदित पत्रकार व संपादकांना मार्गदर्शन करणाऱ्या शौकतभाईंच्या कार्याला आणि सामाजिक बांधिलकीला मनःपूर्वक सलाम!

त्यांच्या भावी आयुष्यात सुख, समृद्धी, भरभराटी, यश-कीर्ती आणि उत्तम आरोग्य लाभो, तसेच त्यांच्या हातून समाज व पत्रकारिता क्षेत्राची अशीच अविरत सेवा घडत राहो, हीच मनःपूर्वक सदिच्छा!

💐 वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 💐

शुभेच्छूक :
अ.भा. स्वाभिमानी संपादक सेवा संघ
महाराष्ट्र साप्ताहिक संपादक संघ
समता फाऊंडेशन (महाराष्ट्र)
आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र
साई लिला टाईम्स
दैनिक साई संध्या
दैनिक विदर्भ सत्यजित
दैनिक समतादूत
दैनिक जलभूमी
साप्ताहिक शिर्डी एक्सप्रेस
साप्ताहिक भवानीमाता
साप्ताहिक खरे सव्वाशेर
साप्ताहिक साईगंगा
साप्ताहिक मेमन रिपोर्टर
पाक्षिक महाभ्रष्टाचार
समता मीडिया सर्व्हिसेस
तथा समता परिवार श्रीरामपूर जि.अहिल्यानगर

साप्ताहिक राष्ट्रप्रथम

एस डब्ल्यु न्यूज

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 2 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे