Breaking
ब्रेकिंग

*उ.बा.ठा. उपनेत्या शुभांगी ताईंना पक्षा तर्फे स्थानिक स्वराज्य संस्था यांची जबाबदारी मिळाल्याबद्दल सत्कार केला*

0 3 9 0 6 1

*उ.बा.ठा. उपनेत्या शुभांगी ताईंना पक्षा तर्फे स्थानिक स्वराज्य संस्था यांची जबाबदारी मिळाल्याबद्दल सत्कार केला*

वि.उपसंपादक  :- पंकज पाटील

अमळनेर :-शिवसेना ऊ. बा. ठा. पक्षा तर्फे स्थानिक स्वराज्य संस्था धुळ्यातून शुभांगी ताई पाटील यांना जबाबदारी मिळाल्याबद्दल निवासस्थानी जाऊन
श्री.जगन्नाथ राजमल पाटील वाघोदेकर चि. दिपक
पाटील यांचे वडील व पत्रकार पंकज पाटील यांनी सत्कार केला.
तसेच Sw News चे विभागिय उपसंपादक यांनी
शुभांगी ताईंच्या  बातम्या चांगल्या प्रकारे लावल्या व त्या म्हणाल्या असचं काम चालु ठेवा तसेच व पत्रकार क्षेत्रातील पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .
       शुभांगी ताईंनी सांगितल संजय राऊत खासदार
धुळे जळगाव येथे शिवसेना ऊ. बा. ठा. पक्षा तर्फे
स्थानिक स्वराज्य संस्थातुन जबाबदारी दिलेल्या
सर्वांची मिंटिंग घेऊन चर्चा करणार आहेत यांची
सर्वात अगोदर Sw News चे विभागिय उपसंपादक
यांना माहिती मिळाली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 6 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे