Breaking
ब्रेकिंग

दहिगाव येथे महाराजस्व शिबीर उत्साहात संपन्न

एप्रिल मध्ये नगर तालुक्यात जनता दरबार भरवणार -आमदार विक्रमसिंह पाचपुते

0 8 6 5 3 0

दहिगाव येथे महाराजस्व शिबीर उत्साहात संपन्न

एप्रिल मध्ये नगर तालुक्यात जनता दरबार भरवणार -आमदार विक्रमसिंह पाचपुते

नगर / प्रतिनिधी:- शिवा म्हस्के

नगर तालुक्यातील दहिगाव येथील श्री राम मंगल कार्यालयात आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबीराचे आयोजन करण्यांत आले होते, सदर कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रथम पुजन झाले तदनंतर जिल्हा परिषद शाळेतील मुलींनी महाराष्ट्र गीतगाय करण्यात आले. केडगाव मंडल अधिकारी रुपाली टिमक यांनी सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
या ठिकाणी महसूल विभागा अंतर्गत येणारा पुरवठा विभागा हा सामना गोरगरीब जनतेचा जिव्हाळ्याचा विषय रेशनकार्ड मध्ये नाव कमी करणे , समाविष्ट करणे, रेशनिंग केवायसी करणे या विभागाचे पुरवठा अधिकारी शिवराज पवार सह कर्मचारी जाग्यावर संबंधित प्रश्न मार्गी लावत होते. बांधकाम मंडळ सदर ठिकाणी नाव नोंदणी, नुतनीकरण बांधकाम जनजागृती कार्यक्रम काम बांधकाम नोंदणी सह जाग्यावर सदर प्रश्न निपटारा करत होते. जिल्हा रेशीम उद्योग कार्यलय अंतर्गत शेतकरी रेश्म उद्योग नावनोंदणी व्यवसाय मार्गदर्शन करणे, कृषी विभाग शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती देण्यासाठी तालुका कृषी अधिकारी,मंडळ कृषी अधिकारी शेतकरी पिएम किसन प्रश्न जाग्यावर सोडवण्यासाठी कार्यवाही चालू होती. जिल्हा भुमि अभिलेख कार्यालयात अंतर्गत शेतकरी मोजणी समस्या, भुमी अभिलेख पोर्टल विषयक जनजागृती काम माहिती जिल्हा भुमी अभिलेख अधिक्षक भुमि अभिलेख तालुका अधिकार सदर विभागाच्या कामकाजाचा माहिती दिली जात होती, सदर विभागाचा संप असल्याने या विभागाचे एकही कर्मचारी उपस्थित नसल्याने शेतकरीचे समस्या समाधान या विभागाचे झाले नाही या ठिकाणी कार्यालयात भेटायला हे सांगण्यात येत होते. हे वार्तांकन करताना लक्षांत आले,
आरोग्य विभागा अंतर्गत शेतकरी ग्रामस्थांच्या आरोग्य तपासणी शुगर, बीपी, थायरॉईड ईतर समस्या गोळ्या औषधे दिली जात होती या विभागाचे समुदाय आरोग्य अधिकारी सुर्यकांत यादव शिराढोण व रुईछत्तीसी प्राथमिक आरोग्य कर्मचारी सह उपस्थित होते.


अनुलोम सामाजिक संस्था महिला सक्षम करण्यासाठी व्यवसाय साठी मार्गदर्शन करण्यासाठी सिंधु वाणी, प्रियंका बेरड हे काम करत होते,
पंचायत नगर विभागाचे ग्रामपंचायत अधिकारी अशोक जगदाळे, अंबिलवाडी ग्रामविकास अधिकारी अंजली तोडमल, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी रामदास दळवी, वडगाव तांदळी ग्रामपंचायत अधिकारी दिपा राजळे, दहिगाव ग्रामपंचायत अधिकारी अरुण खळेकर, महसूल विभागाच्या समस्या अर्ज स्विकारणे किरीकोळ अर्ज काम रुईछत्तीसी मंडळ अधिकारी छाया सस्ते, दहिगाव तलाठी गणेश घुमरे, करत होते महसूल विभागाच्या समस्या १९२ अर्ज प्राप्त झाले, वनपटाधारकांना उत्तारे संगणिकृत करून ७/१२ वाटप संख्या वाळुंज १९, कमीजास्त पत्रक करून सातबारा वाटप संख्या १३०,विवाह नोंदणी दाखले ०४, उत्पन्न दाखले संख्या २६, नाॅन क्रिमीलेअर दाखले ०७,जात प्रमाणपत्र ०९, रहिवासी दाखले ०५, म.ज.म.अ १९६६चे ८५ प्रमाणे वाटप ०१, कुळ कायदा ४३ शेरा कमी०१, जन्म मृत्यू दाखला आदेश ०१,भुमिहिन दाखले ०१, जन्म दाखला ०१, हातवळण गाव? मोफत वाळु १२, घरकुलासाठी वाळु उपलब्ध करून देण्यासाठी पास१५२ वाटप, नवीन शिधापत्रिका वाटप ०२, नवीन अन्नधान्य मंजूर लाभार्थी १५२, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबास १ लाख मदतीचे वाटप संख्या ०२,अपाक शेरे
कमी करणे,वारसा नोंद ६६, पोटखराबा क्षेत्र लागवडीलायक करणे ४८,कलम १५५ नुसार सातबारा दुरुस्ती करून वाटप संख्या ३६, सामाजिक अर्थसहाय्या योजनेचे मंजूर लाभार्थी संख्या १७,
आधार नोंदणी दुरुस्ती आधार अपडेट, मोबाईल लिंक, नागरिकांनी लाभ संख्या ९७,
वेलनेस कोच अंबादास बेरड,संपतं वाघमोडे, मोफत आरोग्य तपासणी लाभार्थी संख्या ३५५, सदर सर्व लाभार्थ्यांना अप्पर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे व आमदार विक्रमसिंह पाचपुते, प्रांताधिकारी सुधीर पाटील,नगर तहसीलदार संजय शिंदे, गटविकास अधिकारी राजेंद्र देसले,भुमि अधिक्षक संजय कुंभार या़ंच्या हस्ते वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे नगर श्रीगोंदा मतदारसंघाचे आमदार विक्रमसिंह पाचपुते, कार्यक्रम अध्यक्ष अप्पर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, नगर तहसीलदार संजय शिंदे,गटविकास अधिकारी राजेंद्र देसले, भुमि अभिलेख जिल्हा अधीक्षक संजय कुंभार, अविनाश मिसाळ,मंडळ अधिकारी छाया सस्ते, तलाठी गणेश घुमरे, तालुका कृषी अधिकारी अशोक वाळके, पुरवठा अधिकारी शिवराज पवार, आरोग्य अधिकारी सुर्यकांत यादव, बांधकाम अधिकारी प्रकाश भोसले, जिल्हा रेशीम उद्योग अधिकारी संदीप आगवले, मंडळ कृषी अधिकारी नारायण करांडे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, युवा नेते दादासाहेब दरेकर, माजी सभापती अभिलाषा घिंगे,मा‌.उपसभापती रवींद्र भापकर,साकत खुर्द सरपंच डॉ नंदकुमार पवार, दहिगाव सरपंच सुरेखा म्हस्के,हातवळण सरपंच बाळासाहेब मेटे, निलेश दरेकर,सुनिल म्हस्के,अँड पोपट म्हस्के, श्री राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष शिवहरी म्हस्के,कोषाध्यक्ष बाबासाहेब बनकर,अनशाबापु म्हस्के, रविराज पोटरे, महेश म्हस्के, डॉ राजेंद्र म्हस्के, शरद म्हस्के, दत्तात्रय बनकर, मधुकर म्हस्के, सुभाष निमसे , निलेश दरेकर,मंड्याबापु जरे, तात्याभाऊ म्हस्के, मोहन निमसे, हर्षवर्धन शेळके, श्रीकांत जगदाळे, सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ चितळकर, सागर जगदाळे,या महाराजस्व समाधान शिबीरा स्थळी जेवणाची सुविधा ठेवण्यात आली दिड हजार वर नागरिकांनी शिबीराचा लाभ घेतला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 3 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे