ब्रेकिंग
चि. सृजन पेटकर याची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड
बुद्धिबळाच्या पटावर अमोलक ची यशस्वी भरारी...!
0
8
6
6
4
9

बुद्धिबळाच्या पटावर अमोलक ची यशस्वी भरारी…!
चि. सृजन पेटकर याची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड
प्रतिनिधी : संवेद वायकर
श्री. अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळ कडा, संचलित
मोतीलाल कोठारी विद्यालय कडा ता. आष्टी, जि.बीड
येथील चि . सृजन पेठकर याची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली असुन या निवडी बद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे .
संस्थेचे सर्व पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद, सर्व अमोलक परिवार आणि विद्यार्थ्यांचे पालक यांनी चि . सृजन चे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .
0
8
6
6
4
9



