ब्रेकिंग
मेकअप आर्टिस्ट पल्लवी गणेश सातपुते यांना पुरस्कार प्रदान
0
3
9
0
8
3
मेकअप आर्टिस्ट पल्लवी गणेश सातपुते यांना पुरस्कार प्रदान
एस डब्ल्यू न्यूज / वृत्तसेवा
ऑल इंडिया ब्युटी पार्लर असोसिएशन द बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड स्पर्धा 2025 सोलापूर जिल्हा विनर मेकअप आर्टिस्ट म्हणून पुणे पत्रकार भवन येथे दिमाखदार सोहळा संपन्न झाला . या सोहळया मध्ये आर्टिस्ट सौ . पल्लवी गणेश सातपुते यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला .
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे असोसिएशन चे प्रमुख सोमनाथ काशीद सर हे होते. तर पाहुणे म्हणून ओम सर व स्मिता मॅडम हे उपस्थित होते यांच्या उपस्थित मध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला .
0
3
9
0
8
3