Breaking
ब्रेकिंग

अल्पवयीन मुलीला पळवले

0 3 9 0 8 3

*अल्पवयीन मुलीला पळवले*

वि. उपसंपादक :- पंकज पाटील

अमळनेर :- अमळनेर शहरातील शिरुडनाका शिवाजीनगर मधील अल्पवयीन युवतीला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची घटना १२ रोजी दुपारी अडीच ते सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान घडलीशिवाजीनगर दत्त मंदिराजवळील एक महिला लग्नात स्वयंपाक करायला गेली होती. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ती घरी परत आली असता तिला घराला कुलूप लावलेले दिसले. रात्री उशिरापर्यंत मुलीचा शोध घेतला असता मिळून आली नाही म्हणून अखेर अज्ञात व्यक्तींविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे करीत आहेत .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 8 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे