Breaking
ब्रेकिंग

सावित्रीबाई फुले इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन

0 3 9 0 6 4

सावित्रीबाई फुले इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन

राहुरी / प्रतिनिधी :  जावेद शेख

नुकतेच सावित्रीबाई फुले इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये क्रिडा महोत्सवाचे उद्घाटनप्रसंगी सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळाचे सचिव मा.डॉ महानंद माने यांच्या हस्ते करण्यात आले .या प्रसंगी संस्थेचे खजिनदार श्री महेश घाडगे तसेच म फु कृ वि चे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ महावीरसिंग चौहान व सौ. माने मॅडम तसेच सा.फु मा.वि.चे प्राचार्य श्री.अरूण तुपविहिरे सर ,सा.फु.प्रा विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री खेत्री सर विद्यार्थी व पालकवर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.

यावेळी विद्यालयाच्या सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे पतयक्षिक व एन सी सी परेड सादरीकरण करून पाहुण्यांना मानवंदना दिली. तसेच विद्यार्थ्यांनी विविध साहसी खेळांचे चित्तथरारक प्रदर्शनाने करून उपस्थितांची मने जिंकली.

या क्रीडा महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या प्राचार्या सौ.योगिता आठरे मॅडम होत्या. यानंतर विविध मैदानी खेळाच्या स्पर्धा पार पडल्या .विजेत्या विद्यार्थ्यांना सौ. माने मॅडम यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली .या स्पर्धेतील मुलांचे नैपुण्य पाहून संस्थेचे सचिव मा.डॉ माने साहेब , उपस्थित मान्यवर व पालकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे क्रीडाशिक्षक श्री दादासाहेब वाघ ,मोरे सर, निकाळजे सर, साळवे सर, वाघमारे मॅडम, वाबळे मॅडम,काळे मॅडम, जोशी मॅडम, शेख मॅडम, साळवे मॅडम, आदी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. यावेळी पत्रकार जावेद शेख व देवराज मन्तोडे यांचे प्राचार्य सौ.आठरे मॅडम यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 6 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे