पर्ल इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्याने रचला इतिहास ; 5500 स्पर्धाकांत गुरु मोरे याचा चौथा क्रमांक

पर्ल इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्याने रचला इतिहास ; 5500 स्पर्धाकांत गुरु मोरे याचा चौथा क्रमांक
प्रतिनिधी :- पंकज पाटील
अमळनेर :- Proactive Abacus National competition 25-2026 @ pune येथील गणेश क्रीडा कला मंच येथे दिनांक 24,25,26,27 हे चार दिवस चालली त्यात 5500 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यात अमळनेर येथील Gargi proactive Abacus classes च्या विद्यार्थ्यानची परीक्षा 27 फेब्रुवारी ला झाली त्यात गुरू मनोज मोरे याने 4 था क्रमांक मिळविला व त्याला बेस्ट परफॉर्मन्स ची ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.हा अमळनेर येथील वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित, पर्ल इंटरनॅशनल स्कूल चा विद्यार्थी आहे.
संस्थेचे चेरमन श्री चंद्रकांत भदाणे सर प्राचार्या श्रीमती गायत्री भदाणे मॅडम तसेच कुंजल पाटील मॅडम, उष्कर्षा लोकंक्षी मॅडम, वैशाली पाटील मॅडम, विजय चौधरी सर, सखाराम पावरा यांनी अभिनंदन केले .


