Breaking
ब्रेकिंग

विवेक सोनार यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) पदी बढती

0 8 9 6 7 8

विवेक सोनार यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) पदी बढती

अहिल्यानगर : महाराष्ट्र पोलिस दलातील श्री. विवेक मदनलाल सोनार
यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) पदी बढती झाल्याबद्दल ग्रामीण पत्रकार संघ , नमो फाऊंडेशन यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले . विवेक सोनार यांची हडपसर येथे नियुक्ती असून ते मुळचे अहिल्यानगर चे रहिवासी आहेत .

यश त्यांनाच मिळते जे जिद्दीने कठीण परिश्रम करतात. अशा या यशस्वी व्यक्तीमत्वास सर्व राजकिय सामाजिक स्तरातून या बढती बद्दल अभिनंदन होत आहे .

विवेक सोनार यांना पुढील कार्यकिर्दीस ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या .

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 6 7 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे