Breaking
ब्रेकिंग

रायगड जिल्हा परिषदेच्या नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले (I. A.S. ) यांची ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर यांनी घेतली सदिच्छा भेट

0 4 3 3 3 3

रायगड जिल्हा परिषदेच्या नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले (I. A.S. ) यांची ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर यांनी घेतली सदिच्छा भेट

प्रतिनिधी: राजेश बाष्टे

अलिबाग: दि. २७/ रायगड जिल्हा परिषदेच्या नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले (I. A.S. ) यांची ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर यांनी सदिच्छा भेट घेतली आणि जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर चर्चा केली. जून महिन्यात अति पाऊस पडल्यामुळे भातशेतीचे नुकसान झाले असून पेरणी वाया गेली आहे. बियाण्याचा यक्ष प्रश्न उभा आहे. याबाबत महसूल विभाग प्रयत्नशील असल्याचे सी. ई. ओ. मॕडम म्हणाल्या.

अतिव्रुष्टीमुळे जिल्हा परिषदेच्या अखत्यारित आसलेल्या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामध्ये तीनविरा – वाघोली – वाघ्रण रस्ता दुरुस्ती अभावी खड्ड्यांनी भरला आसुन त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे त्याबाबतचे छायाचित्र सादर करताच या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत कार्यकारी अभियंता यांच्याशी बोलून घेते असे मॕडम म्हणाल्या.

त्यानंतर बळवंत वालेकर लिखित “बंळवंत मी यशवंत मी” या पुस्तकाची प्रत भोसले मॕडम यांना भेट दिली. सदर पुस्तक चाळल्यानंतर सी. ई. ओ. म़ॕडम यांनी लेखक बळवंत वालेकर यांना धन्यवाद दिले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Suryakant Honap

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 3 3 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे