Breaking
ब्रेकिंग

शिष्यवृत्ती परीक्षेत तन्वी कुलकर्णी तालुक्यात प्रथम

0 7 6 9 4 3

शिष्यवृत्ती परीक्षेत तन्वी कुलकर्णी तालुक्यात प्रथम

पप्रतिनिधी: राजेश बाष्टे

अलिबाग: दि. १४/ महाराष्ट्र शासनातर्फे फेब्रुवारी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इयत्ता आठवी) अलिबाग येथील सेंट मेरीज कॉन्व्हेंट स्कूल ची विद्यार्थीनी कु. तन्वी कपिल कुलकर्णी हिने ग्रामीण विभागात तालुक्यात प्रथम तसेच जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत आठवा क्रमांक प्राप्त करून उज्ज्वल यश संपादन केले आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेत मिळवलेल्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून तिचे कौतुक होत आहे. सातत्य पूर्ण अभ्यास, वाचन, सराव आणि शिक्षक तसेच आई वडिलांचे मार्गदर्शन व पाठिंबा यांनी मुळे हे यश मिळाले, असे तन्वी हिने सांगितले.

5/5 - (1 vote)

Suryakant Honap

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे