Breaking
ब्रेकिंग

महात्मा गांधी विद्यालय करमाळा येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात संपन्न

0 4 3 3 2 9

महात्मा गांधी विद्यालय करमाळा येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात संपन्न

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. २१/ करमाळा येथील महात्मा गांधी विद्यालया मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज दि. २१ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने महात्मा गांधी विद्यालयाचे सेवानिवृत्त सहशिक्षक आणि योगाचार्य श्री कदम आर बी यांनी विविध प्रकारचे योगासने करून दाखवले.

विज्ञान विभाग प्रमुख श्री पवार विजयकुमार यांनी योगासनाचे महत्त्व सांगितले. सकाळ सत्र व दुपार सत्र तसेच उच्च माध्यमिक विभाग मधून सुमारे 2000 विद्यार्थी, मुख्याध्यापक श्री बीके पाटील सर, उपमुख्याध्यापक श्री बागवान सर, पर्यवेक्षक सौ. नवले मॅडम आणि श्री भोसले सर, विज्ञान विभाग प्रमुख श्री पवार विजयकुमार तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

5/5 - (1 vote)

Suryakant Honap

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 3 2 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे