Breaking
ब्रेकिंग

अॕड. मनोजकुमार कांबळे यांची मनसेच्या विधी न्याय कक्ष करमाळा तालुकाध्यक्ष पदी निवड:-­ मनसे नेते दिलीप (बाप्पू) धोत्रे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र

0 7 6 9 4 3

अॕड. मनोजकुमार कांबळे यांची मनसेच्या विधी न्याय कक्ष करमाळा तालुकाध्यक्ष पदी निवड:-­ मनसे नेते दिलीप (बाप्पू) धोत्रे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र

प्रतिनिधी: सूर्यकांत होनप

करमाळा: दि. ०३/ अॕड. मनोजकुमार कांबळे यांची मनसेच्या विधी न्याय कक्ष करमाळा तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. पंढरपुर हाॅटेल ग्रॅन्ड येथे मा. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसे नेते दिलीप (बापु) घोत्रे, प्रशांत गिड्डै जिल्हाध्यक्ष मनसे, संजय घोलप मनसे तालुकाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत अॕड. मनोजकुमार कांबळे यांचा मनसेच्या विधी न्याय कक्ष करमाळा तालुकाध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी बोलताना अॕड. कांबळे म्हणाले की मी सदैव पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्षाचे काम व समाजसेवा करण्यासाठी नेहमी तत्पर असेल.

यावेळेस उपस्थित आप्पासाहेब पाटील तालुकाध्यक्ष पंढरपुर, आकाश लांडे करमाळा माढा विधानसभा अध्यक्ष, सागर लोकरे तालुकाध्यक्ष माढा, अशोक गोफणे तालुकाउपाध्यक्ष, श्रीकांत चव्हाण म.न.वि.से तालुकाध्यक्ष व मनसैनिक इं. उपस्थित होते.

4.5/5 - (2 votes)

Suryakant Honap

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे