जिल्हा व क्रीडा सेवक संचालनालय अंतर्गत करमाळा तालुकास्तरीय शालेय कराटे स्पर्धा संपन्न
जिल्हा व क्रीडा सेवक संचालनालय अंतर्गत करमाळा तालुकास्तरीय शालेय कराटे स्पर्धा संपन्न
प्रतिनिधी: सूर्यकांत होनप
करमाळा: दि. १६/ करमाळा येथे जिल्हा व क्रीडा सेवक संचालनालय अंतर्गत करमाळा तालुकास्तरीय शालेय कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा यशवंतराव चव्हाण महाविद्याल करमाळा येथे दि. 16/08/2025 रोजी घेण्यात आल्या. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विद्या विकास मंडळाचे विश्वस्त व यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक सर उपस्थित होते. या स्पर्धेसाठी पुरुषोत्तम माने भैरवनाथ विद्यालय जातेगाव, श्री नागनाथ बोळगे सर वीर शिवाजी महाराज क्लब करमाळा, व स्पर्धेसाठी पंच म्हनूण संतोष झिंजाडे सर, अभिषेक कुतवळ सर, सुरज वायकूळे सर, करमाळा तालुका क्रीडा समन्वयक रामकुमार काळे इत्यादी उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते.
या स्पर्धेत आपल्या वीर शिवाजी महाराज कराटे क्लासच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित करून स्पर्धेवरती वर्चस्व निर्माण केले.
स्पर्धेमध्ये विजयी झालेले खेळाडू खालील प्रमाणे:-
*14 वर्ष वयोगटा खालील मुले*
20-25 वजन गटातील
प्रथम:- सार्थक घाडगे
25-30 वजन गटातील
प्रथम:- अथर्व देवी
द्वितीय:- श्रीरंग घाटे
तृतीय:- शर्व कुलकर्णी
30-35 वजन गटातील
प्रथम:- शौर्य सचिन माने
द्वितीय:- राजवीर घोरपडे
तृतीय:- तरेश थोरात
40-45 वजन गटातील
प्रथम:- उत्कर्ष अंधारे
द्वितीय:- सार्थक सुरवसे
45-50 वजन गटातील
प्रथम:- सुनील पवार
तृतीय:- स्पर्श अमित लुंकड
50-55 वजन गटातील
प्रथम:- आर्यन दुर्गुडे
द्वितीय:- शंभुराज भोसले
तृतीय:- यशराज सरडे
35- 40 वजन गटातील
प्रथम:- अमीन पठाण
*14 वर्ष वयोगटा खालील मुली*
26-30 वजन गटातील
प्रथम:- पलक बेनकर
द्वितीय:- भक्ती हवालदार
30-34 वजन गटातील
प्रथम:- तेजाली साने
34-38 वजन गटातील
प्रथम:- श्रुतिका बोळगे
द्वितीय:- गौरी शिर्के
42-46 वजन गटातील
प्रथम:- लक्ष्मी जाधव
46-50 वजन गटातील
प्रथम:- मृणाल जाधव
द्वितीय:- ईश्वरी दळवी
50 वरील वजन गटातील
प्रथम:- श्रेया भोसले
द्वितीय:- चित्रांक्षा क्षीरसागर
*17 वर्ष वयोगटा खालील मुली*
32-36 वजन गटातील
प्रथम:- ईश्वरी राऊत
36-40 वजन गटातील
प्रथम:- शर्वरी गोफणे
40-44 वजन गटातील
प्रथम:- पूजा अंधारे
52-56 वजन गटातील
प्रथम:- तेजाली कांबळे
*17 वर्ष वयोगटा खालील मुले*
35 वजन गटातील
प्रथम:- प्रणव सूर्यकांत होनप
35-40 वजन गटातील
प्रथम:- सचिन बेनकर
40-45 वजन गटातील
प्रथम:- जयराज दळवी
50-54 वजन गटातील
प्रथम:- हर्श लुंकड
80 वजन गटातील
प्रथम:- ओंकार शिंदे
*19 वर्ष वयोगटा खालील मुले*
54-58 वजन गटातील
प्रथम:- श्रेयश शिंगाडे
58-62 वजन गटातील
प्रथम:- शुभम कांतीलाल वलटे
70-74 वजन गटातील
प्रथम:- वर्धन राजेश चावरे.



