Breaking
ब्रेकिंग

पत्रकार अशपाक सय्यद यांना मातृशोक

0 7 6 9 4 3

पत्रकार अशपाक सय्यद यांना मातृशोक

प्रतिनिधी: सूर्यकांत होनप

करमाळा: दि. ०८/ दैनिक पुढारी चे करमाळा तालुका प्रतिनिधी अशपाक हाजी शौकत सय्यद यांच्या मातोश्री मुमताज हाजीशौकत सय्यद (वय 93) यांचे आज शुक्रवारी दुपारी दुःखद निधन झाले आहे.

त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. आज रात्री ९.३० वा. करमाळा येथील कब्रस्तान मध्ये त्यांच्या पार्थिवावर रितीरिवाजानुसार अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तरी त्यांच्या आत्म्यास मुक्ती मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना.

5/5 - (1 vote)

Suryakant Honap

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे