Breaking
ब्रेकिंग

भाग्यश्री बेंद्रे अथक परिश्रमातून B.S.C AGRI ते स्पर्धा परीक्षा मधून ग्राम विकास अधिकारी आपणास जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा:- अशोक गाठे (कमलादेवी मंदिर समिती व्यवस्थापक)

0 7 6 9 4 3

भाग्यश्री बेंद्रे अथक परिश्रमातून B.S.C AGRI ते स्पर्धा परीक्षा मधून ग्राम विकास अधिकारी आपणास जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा:- अशोक गाठे (कमलादेवी मंदिर समिती व्यवस्थापक)

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. ११/ भाग्यश्री प्रसाद बेंद्रे यांचा ११ फेब्रुवारी १९८५ रोजी जन्म झाला. आज त्यांचा वाढदिवस भूतलावरील अवतरण्याचा दिवस. भाग्यश्री प्रसाद बेंद्रे या पांडुरंग गाठे यांच्या कन्या आहेत. यांनी अथक परिश्रम व परिस्थितीतून B.S.C AGRI मधून Graduation पूर्ण करून स्पर्धा परीक्षा मधून आज ग्राम विकास Women Officer म्हणून कर्तव्यदक्ष अशी शासकीय सेवा बजावत आहेत.

मनुष्याच्या जीवनामध्ये काही प्रसंग घडत असतात. त्या प्रसंगाला मनुष्यप्राणी काहीच करू शकत नाही, परंतु आहे त्या परिस्थितीला सर्व त्या परीने सामोरे जाऊन मनुष्याला कर्तव्य ही करावीच लागतात. याच प्रमाणे भाग्यश्री यांनी अथक परिश्रम व परिस्थितीचा सामना करत इथपर्यंत पोहोचल्या. तसेच हे सर्व करत असताना त्यांची दोन मुले अर्णव आणि आराध्याच्या बाबतीमध्ये आई-वडिलांची दुहेरी भूमिका जबाबदारी पेलताना निदर्शनास येत आहे. अर्णव बेंद्रे व आराध्या बेंद्रे बुद्धिमत्तेने अतिशय हुशार आहेत. खेळामध्ये अतिशय चपळ असणारा अर्णव तर अल्प वया मध्येच अतिशय समजूतदार अशी भूमिका बजावताना निदर्शनास येतो आहे. आराध्या तर बुद्धिमत्तेने हुशार आहेच, तसेच खेळामध्ये चतुर आहे, परंतु तिचं वय सात ते आठ वर्ष आहे या वयानुसार ती संवाद इतक्या चतुरतेने संवाद साधते की, १८/ २० वर्षाची मुलगी सुद्धा एवढ्या तत्परतेने आणि एखाद्या विषयास अनुसरून बोलणार नाही अशी आराध्या तत्पुरतेने संवाद साधताना निदर्शनास येते आहे. अतिशय गोड आवाज असणारी आराध्या बरोबर बोलताना एक वेगळाच अनुभव येत असतो. तिचे असे काही चमत्कारिक प्रश्न असतात त्या प्रश्नावर मी कित्येक वेळा विचार केलेला आहे.

भाग्यश्रीने जे काही अनुभवलेले आहे, अनुभवत आहे आणि त्या सगळ्यांना ती जी काही सामोरे जात आहे ते एवढे सोपे नाही. अतिशय जबाबदारीने भाग्यश्री शासकीय सेवेची जबाबदारी, कौटुंबिक जबाबदारी पार पडत आहे. भाग्यश्रीचे वडील श्री. पांडुरंग गाठे (तात्या) यांच्या मार्गदर्शननुसार व आशीर्वादाने आज्ञाधारक होऊन ती सर्व जबाबदारी निभावताना निदर्शनास येते आहे.

अतिशय समजूतदार असणारी भाग्यश्री हीच्या वाढदिवसा निमित्त आई कमलादेवी चरणी प्रार्थना करतो की, भाग्यश्रीचे, अर्णवचे, आराध्याचे सर्व ते स्वप्न पूर्ण होवोत. आणि कमला भवानी तिला सर्वतोपरी यश प्रदान करो हीच प्रार्थना. पुनश्च एकदा भाग्यश्रीला आज असणाऱ्या वाढदिवसा निमित्त लाख लाख शुभेच्छा.

रेणुका गाठे:- अंगणवाडी सेविका

अशोक गाठे:- कमलादेवी मंदिर समिती व्यवस्थापक

5/5 - (1 vote)

Suryakant Honap

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे