Breaking
ब्रेकिंग

संजयमामा शिंदे माध्यमिक विद्यालय कुर्डूवाडी येथे हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत रांगोळी स्पर्धेचे आयोजन

0 7 6 9 4 3

संजयमामा शिंदे माध्यमिक विद्यालय कुर्डूवाडी येथे हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत रांगोळी स्पर्धेचे आयोजन

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. १५/ जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ शिराळ संचलित संजयमामा शिंदे माध्यमिक विद्यालय कुर्डूवाडी येथे हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. इयत्ता 5 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला व अतिशय सुंदर रांगोळी काढण्यात आल्या.

रांगोळी मधून देशभक्तीपर संदेश देण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले. या उपक्रमाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री नंदकुमार टोणपे, संस्थेचे सचिव रोहन टोणपे, कोषाध्यक्ष डॉ. श्री रोहित टोणपे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले.🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪

5/5 - (1 vote)

Suryakant Honap

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे